Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/851
Title: गणेश महादेव उफर् आबासाहेब नात ू 􀄻ांचा अल्प प􀃥रचय अथार्त् च􀃥रत्र व त्यांचीं सामािजक व राजक􀃬य मतें
Authors: गणेश महादेव उफर् आबासाहेब नात ू
Keywords: अल्प प􀃥�रचय च􀃥�रत्र
Issue Date: 1968
Publisher: गणेश महादेव नात,ू पुणे
Abstract: श्री. ग. म. तया आबासाहेब नातू यांवै आत्मचरित्र या दृष्टीने फळार उदृवोधक ठरेल यांत शंका नाही. एक सामान्य मनुष्य, बेतावे शिक्षण घेतलेला, मुंवर्दूकुरँर्पोरेशनमध्ये सव्हँ व इंजिनियरिंग खात्यात अनेक जबावदळारीचीं' कामें सतत पचुद्रोप्त वर्षे करून निवृत्त झाल्यावर पुढेएकुप्ट्रीव वर्षे सतत कसे सामाजिक कार्य कस्तळो व अनेक अनाथ रिंत्रयांना व असहाव पुरुषांना साहाय्याचा हात देऊन मार्गाला लावतो हे पाहृणें असल्यास हें आत्मचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. ज्याला समाजकार्य करळावयावै आहे तो सेवानिवृतळीचळी वाट पाहात नाही. सेवेत असतानाही त्याला हें काथें करता येतें हे या आत्मचरित्रावरून लक्षात येईल,
Description: माझ्या हातून जो काय थोडीशी अल्प रा'द्धसेवा व समान सेवा साली तो सर्व गोष्टीरूपाने आपल्या संक्षिप्त चरित्रात प्रसिद्ध करावी म्हणजे पुढील पिढीत त्यावै मार्गदर्शन होईल अशी ज्ञेकडो प्रेमळ हिद्रुमित्रांनळी सूचना केव्यावरून माझे' हे चरित्र छापण्यार्वे मी धाडस करीत आहे. जें काही धोर्डे केले तें ळिह्द्रुमित्रबांधयांपुढें र्वांरत्ररूपाने‘ ' ठेवीत आहे. नोकरोंधंदा करून त्या काळातही व पेन्शन घेऊन निवृत्त झाल्यानंतरहौ आजच्या नारस्वेंपर्गत समाजकार्थे केले, व करता येतें हे चरित्ररूपाने दाखविण्याचा केवळ हेतु आहे. अशा रीतीने पुढील पिढीने आपल्या आमुण्यात प्रत्येकाने थोडेसे जरळी समाजकळार्ग केले तरी हें चरित्र लिहि- ण्याचा उपयोग झाला असे मी समजेन
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/851
Appears in Collections:Dattu Waman Poddar



Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.