Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/843
Title: प्लेटोची आदशर् राज्यघटना
Authors: प्लेटो
Keywords: प्लेटोची आदशर् राज्यघटना
प्लेटो
Issue Date: 1939
Publisher: जनादर्न गणेश जोगळेकर, मुंबई
Abstract: विद्यानाळप्च नव्हे तर अविद्वाग्नू वाचकाकॄहौ खुबोंद्ळार त्र मनोरंजक वाटेल असा प्रकारर्चे भाषांतर असल पाहिजे. एका भापेंतळील शब्द दुसऱ्या मापन उतरून घेणे अथवा मूळ भाषेतील. वाक्यरचना य अनुक्रम तसाच कायम ठेवणे एवढाच माषांतराचा उद्देश असू नये. शब्दकोश व व्याकरण ह्यांचा आपण चांगला उपयोग करू शकतो, असें दाखविणाऱ्या शालेय त्रिद्याथ्पाँलम् अशी महृत्त्राकांक्षा शोमणारी असते; पण ज्याला मूळ पुस्तकासारस्याच अथवा जवळ- जवळ तसाच सरकार वाचकांच्या मनावर करावयाचा आहे, अशा माषांनऱकारालप् अशी महृत्याकरंक्षा शोमणारळी नसते. मूळ शब्दाला हुबेहुब प्रतिशब्द देण्यापेंक्षां त्यांतील भाव प्रतिबिंबित करणें अधिक महृत्त्राचें होय असे त्यालळा वाटले पाहिजे. ह्मा याक्तींत ड्रायडनचळी तऱ्हेयाईंक सूचना त्याने लक्षांत ठेत्रळायळी. “ भाषांतरकव्याने मूळ प्रथकझीच्या बाजुने स्किजमतगळाराप्रमळाणें न चालेतां त्याच्या पळाठीयाने स्वार होऊन बसले पाहिजे. ” मांगील व पुढील संदर्भासहित सत्रे ग्रंथाची व्यापक कल्पना व त्यातील विशिष्ट उता‘यांच्या अर्थाची कल्पना त्याने करूनघेतळी पाहिजे. मूळ ग्रंथाच्या मार्मिक ज्ञानावर्याने आपला अनुवाद आयारलळा पाहिजे हूं’ जरी खरे', तरी अनुयादांट्टळा स्पष्ट स्वरूप येऊं लागल्यात्रर त्याने मूळांतींल शब्दांचा अनुक्रम व रचना दृष्टिआड केल्यास हृरकत नाही‘. त्याने दौह्ळी भाषांची सन्नैमाअऱण कल्पना करून घेतली पाहिजे व नतर एका भाषेने दुसऱ्या भाघेत रूपांतर केले पाहिजे. त
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/843
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-2472-Pletochi Adarsha Rajyaghatana.OCR.pdf280.73 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.