Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/802
Title: हाजीपीर
Authors: ग. प्र. प्रधान
Issue Date: 1966
Publisher: साधना प्रकाशन, पुणे
Description: १९३८ सालापासून आपल्या रप्ष्ट्रप्च्या जीवनात जे वे मोठे समर॰ प्रसंग घडले त्यापैकी बहुतेक मी अगदी जवळून पाहिले आहेत… त्यामुळे या आत्ताच्या समरप्रसंगात जे वीर लढले त्यांना एकदा मेटावै अशीओढ तीववेने वाटू लागली आणि जायचे ठरवल्यावर बरोबर येण्यासाठी कोणी मित्र मिळतो कप् हे मी पाहु लागलो, शिरुमाऊ ळिमयांचीं दोनच दिवसांनी गाठ पडली, सरहृद्दीकडे जाण्याची कत्ग्ना त्यांच्याद्दी मनात बरेच दिवस घोळत होती. त्यामुळे आमच्या दोघांच्या बेतळाळप् लागलीच निश्चिती आळी. ‘केसरी’ वे संपादक श्रळी जय्'प्तराव टिळक यांनी कैतरीचा प्रतिनिधी म्हृणून मला ओळखपत्र दिले आणि ल्फिऊ ‘ साधना ’ वे प्रतिनिधी झाले. श्रळी कप्कप्साहेव गाडगीळ यांनी पंजावचे मुख्यमंत्री श्नळी रप्मक्रिशन यांना व पंजाबमधील आणखी दोनतीन मित्रांना, आम्हाला सर्वे सवलती द्याव्यात, असे सांगणारी पत्रे लिहिली आणि सोत्कण्ठ मनाने दोन ऑक्टोबरला आम्ही मुंबई सोडली-
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/802
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-2081-Hajipir.OCR.pdf68.79 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.