Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1849
Title: महात्मा गांधी यांचे संकिलत वाङ् .मय ३
Authors: िश􀂱ण प्रसारक मंडळी, पुणे
Keywords: िश􀂱�ण प्रसारक मंडळी,
Issue Date: 1962
Publisher: प्रिसिध्द िवभाग महाराष्ट्र राज्य,
Abstract: १८९८ ते १९०३ या काळांत, मघे १९०१ ते १९०२ च्या दरम्यान गांघीजी मारतांत होते तेवढा फाळवगळलातरबाकीचासर्वफाळतेट्क्षिण आझिकेंतहोते; दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या फार्यांथै अत्यंत झटून खटपट ज्या काळांत घडून आली असा हा कळालखेड होता. ही वर्षे त्यांच्या वैयक्तिक जीविताच्या दृष्टीने आणि सार्वजनिक जीवनाच्याही दृष्टीने फारच महृस्त्रपृर्हप् होतळी. आपला जीवनक्रम अधिक: घिक साधा करीत जावे आणि आपल्या सहृचारी बांघवासाठी कांहीं तरी प्रत्यक्ष सेवा- कऱर्य आपल्या हातून घडार्वे अशी वाढती ओढ त्यांच्या अंत:करणळाला या सुमारास लागू लागली. द्रबान येथील भारतीय इस्पितळांत रळोज्ञ तास दोन तास ते वैद्यकीय कप्माव्यतिरिक्त इतर काम करणारे साहाय्यक म्हणून काम करूं लागले आणि या कळामामधून त्यांचा मुद्तबंट् मजुरांर्शी अत्यंत निकय्चा संबंध आला. आणि मुलांची शुश्रषा व संगोपन या विषयाबद्दल त्याच्या ठिंफाणीं विशेष आवड निर्माण झाली.
Description: आक्च्ळोवर १९०१ मध्येगांघीजींना वाटतें की आपहेंदक्षिण आफ्रिकेतील काम संपठें आणि म्हणून त्यांनी ”.भारतांत येण्यासाठी आफ्रिका सोडायचें ठरविर्डे. तेथल्या त्यांच्या देशबांघवांनी त्यांना मानपत्रै देऊन आणि पौल्यवानअहेरअपँणकरून त्यांच्याविपयींचळा आपला आदर ओणियैमप् व्यक्त केंठें. परतु हे मौल्यवान अद्देराचे जिन्नस गांधीजींनी बेंकेमघ्ये ठेव म्हुंणून ठेवून दिले आणि त्यांचा एक विश्वस्तनिघो तयार करून दक्षिण आपिंरकेतील सार्वजनिक कार्याच्या कळार्मी त्या निघीचा उपयोग म्हावग् असें केठें आपल्या कार्याची गरज पडली तर आपण परत येऊं, अतें वचन त्यांनीऱदिळें' तेव्हा कळोठे मोठ्या कष्टांनै त्यांना भारतप्लळा येण्यासाठी आफ्रिकेनून पाय कादणेंव् शक्य झाले.
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1849
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-1007-Mahama Gandhi Yanche Sankalit Wadmay.OCR.pdf303.25 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.