
Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1785| Title: | द्रौपदी-स्वयंवर |
| Authors: | अवचचतसुत-काशी |
| Keywords: | १९६१ द्रौपदी-स्वयंवर |
| Issue Date: | 1961 |
| Publisher: | वा. दा. गोखले |
| Description: | डॉ. या. दा. गोखले, एम्. ए., पीएचु. डी. यांनी संपादिलेला हा ग्रंथ परिषदेचे स्वतऱ्चें प्रकाशन म्हणून प्रसिद्ध होत आहे. ‘ अवचित-सुत काशी ’ या शिवकालीन कवीचा हा काव्यग्रंथ प्रकाशित क्तस्तद्देनप् परिषदेला सकारण अभिमान वाटत आहे. अवक्सिमुतकाशीकुत “ दौपदीस्वयंवर ” हा ग्रंथ अनेक दृष्टींनी ळोफविळक्षण ठरेल, हे डॉ. गोखले यांनी या ग्रंथाची चिकित्सक प्रस्तावना याचूनद्दि घ्यानांत येण्यासारखे आहे. हा कवि सौळंखीक्रुठोत्पन्न मराठा क्षत्रिय आहे ही गोष्टदेखीळ थोडी विलक्षण म्हणून ळक्षांत भरण्यासारखी आहे. जुन्या-नव्या मराठी साद्दिव्गांत क्षत्रिय-बैश्यादिफांनी श्रेष्ठ द्र्जाचीं कामगिरी केलेली असली, तरी या काव्यासांरखै, विंट्ग्घ संस्कृत काव्याच्या वळणाचें काव्य एखाद्या लढवय्या क्रुळांतीळ क्षत्रियाने ळिहिणें ही गोष्ट विळक्षणच म्हृठली पाहिजे. |
| URI: | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1785 |
| Appears in Collections: | Dattu Waman Poddar |
Files in This Item:
| File | Size | Format | |
|---|---|---|---|
| PNVM-5-00931-Dropati-Swayamvar.OCR.pdf | 74.24 MB | Adobe PDF | View/Open |
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.