Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1134
Title: GURUDEO ATHAWA SHIKSHAKOTTA
Authors: MURLIDHAR MORESHWAR KULKARNI
Issue Date: 1949
Publisher: MURLIDHAR MORESHWAR KULKARNI
Abstract: महामहोपाध्यायांचा आशीर्वाद ' गुरुदेव अथवा शिक्षकोत्तम ' हा कवि मुरलीधर ( श्री. मु मो. कुलकर्णी) यांनी रचिलेल्थ कवितांचा एक संग्रह आहे. ' या धर्तीचा हाच पहिला ग्रंथ असावा. गुरुमाहात्म्य या देशांत पराकोटीला गेलेआहे पुढील मार्मिक वचन जुनेच आहे. गुरवो वहव: सन्ति शिष्यावत्तापहारका: । गुरवो विरला: सन्ति शिष्यचित्तामहारका: ।। आतांलोकयुग आहे. सर्वत्र लोकशाळा, लोकशिक्षक, लोक- शिक्षण, यांचा गदारोळ ऐकूयेतो. पूर्वी प्रजीसमणीसारलयांनीं गुरूशिष्यांची उद् बोहक विवरणे केलेली आहेत. आजच्या लोकयुगांत त्या सद् गुरूंचेवर्णन व स्तवन प्रस्तुतच्या पद्य - संग्रहांत मुरलोधरकवींनींकेलेआहे. जातिवंत शिक्षकाच्या जिव्हाळ्यानेंतें थबथबलेआहे. ' गुणकारी शिक्षण ' असा विषय घेऊन अनेक वर्षापूर्वी नग कलिजात एक व्याख्यान झालेंहोतें, त्याची मला आठवण झाली. पण या नव्या युगांत नवशिक्षणाच्या मूत्वतरवाची पद्यांत गुंफण झालेलो विरळाच आहे; म्हणून हा ग्रंथ अपूर्व म्हटला पा हिजे.
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1134
Appears in Collections:Dattu Waman Poddar



Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.