Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1132
Full metadata record
DC Field | Value | Language |
---|---|---|
dc.contributor.author | S L PANDHARIPANDE NAGPUR | - |
dc.date.accessioned | 2023-10-17T10:10:06Z | - |
dc.date.available | 2023-10-17T10:10:06Z | - |
dc.date.issued | 1949 | - |
dc.identifier.uri | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1132 | - |
dc.description.abstract | दरग्यान मंडळाचेवतीने नि बंधवाचनादि नित्य व नैमि- १त्तेक कार्य आतापावेतो टयवस्थेशीरागमे चालूआहे व त्याची प्रतीति जनतेस वृत्तपत्रांतून जे निबंधाचे साराश येतात त्यावरून रद्देत असेल. संस्था स्थापन झाल्यापासून आजपाबतौंतिच्या मासिक 'व वार्ष ध स मातून सुमारे १५० निबंध सह त वाचण्यांत आलेहे था प्रकाशनास जोडलेल्या. इतिवृत्तावरून दिपून येईल. बाचलेले निवध अम्यामूजनतेच्या दृष्टीआड होऊं नयेत म्हणून त्यापैकीं कांहीं निवडक निबंध संस्थेने मुद्रित करण्याचे ठरविलें आहे. वृत्तपत्रांतून येणारे सारांश बहुधा जुजबी स्वरूपाचे असतात. अर्थात तेवढ्यावरून अभ्यासक ाrंचें समाधान होणे शक्य नाही. प्रस्तुत प्रकाशनांतही काही निवधाचेसारांशच देणे शक्य झालें. तथापि ग्राह्यांश त्यांत कायम असल्याकारणानेंवाचकांना निराश होग्याचे कारण नाहीं. सदरहू' प्रकाशनांत एकूण ९ निबंध समाविष्ट झाले आहेत .त्यापैकीं सर्वच 'निवधलेखक संस्थेचे प्रमुख सभासद असून बहुते .काची कीर्ति लांबवर. पसरलेली आहे. डॉ. के. ल. दप्तरी, पंडित .सम्राट म. म.. कृष्णशास्त्री चले. म. म. प्रि. वा. वि. मिराशी व ८. ४. डा. य. स्यु. देशपांडे यांस कोण ओळखत नाही? अशा विद्वा- नांचा हा निबंधसंग्रह उपर्युक्त वाटेल अशी आशा आहे | en_US |
dc.publisher | S L PANDHARIPANDE NAGPUR | en_US |
dc.title | NIVDAK NIBANDH KHAND 1 LA MADHYA PRANT SANSHODHAN MANDAL NAGPUR | en_US |
dc.type | Book | en_US |
Appears in Collections: | Dattu Waman Poddar |
Files in This Item:
File | Description | Size | Format | |
---|---|---|---|---|
PNVM-5-363-Niwadak Nibandha Khand Pahila Madhyapranta Sanshodhan Mandal Nagpur_OCR.pdf | 16.07 MB | Adobe PDF | View/Open |
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.