Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1129
Title: MARATHYANCHYA ITIHASACHI SADHANE KHAND 5 VA PATRE YADI VIGARE 1795 JUNE-OCTOBER
Authors: VISHWANATH KASHINATH RAJWADE
Issue Date: 1902
Publisher: SHREE SAMARTHPRASAD CHAFKHANA KOLHAPUR
Abstract: कदीम, रियासतेतील ही अनलेने आहेत. त्यांचा सत्कार महाराप्ट्रांतील इतिहासज्ञ अत्यंत आदरानेकरतील अशी खात्री आहे. प्रस्तुत पत्रांचा सत्कार करण्याचें काम महाराष्ट्रांतील इतिहासज्ञांवर सोंपविल्यामुळें, इतर जनांचा कवितेरोप होण्याचा संभव आहे. परंतु वास्तविक प्रकार जो आहेतो बोलून दाखविला पाहिजे. इतिहास व चरित्रे लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे, इतिहासशास्त्राचा ज्यांनीं अभ्यास केला आहे, जेह्या विषयांत अधिकारी झालेआहेत, त्यांच्या- खेरीज इतरांना ह्या पत्रांच्या वाचनापामन काडीचाही उपयोग नाहीं. स्वदेशारिभमानानेंप्रेरित होऊन कित्येक लोक ही पंखे वाचतात ही आनंदाची गोष्ट आहे; परंतु इतिहासाची रचना करण्याच् यूहेतूरने किंवा त्यांतील मर्म समजून घेण्याच्या इच्छेने जे कोणी थाड लाक सध्या प्रोत्साहित झाले आहेत किंवा पुढें होतील, त्यांच्याकरितां विशेपतः हा प्रयत्न आहे. नवी नवी चीन आहे तोपर्यंत इतिहास- तेवर लोक ह्या पत्रांचे कौतुक करतील; परंतु त्यांचें हे आगंतुक प्रेम लवकरच थिनन जाईल असा मला संशय येतो. इतिहासाच्या वाचनानें स्वदेशप्रीति उत्पन्न होते, ह्या आशेनें कित्येक उतावीळ वाचक ह्या पत्राचें सेवन करतील; परंतु त्यांच्या ह्या खोड्या आशेवर माझी बिलकुल भिस्त नाहीं. खालीने हेहि लोक गला लवकरच सोडून जातील. ज्यांच्या वाचनानें स्वदेशप्रीति उत्पन्न होते, ज्यांच्या निदि- ध्यासाने राष्ट्रांचा उद्धार होतो, तीं ही पते नसून, ह्या पत्रांपामन उत्पन्न झालेला जो इतिहास तो होय. इतिहासापासून मिळणारें फळ ऐतिहासिक पत्रांपासून कद्!पि मिळणार नाहीं. सारांश हे दोन्ही प्रकारचे लोक माझ्या ह्या प्रयत्नाला लवकरच कंटाळतील. सध्यां कोठें चार ते? छापून झाली आहेत नाहींत तोच अशा प्रकारचा ध्वनि कत्रितू कोळून कोटणून ऐकूयेतो. मना तर अद्याप शंभर दीडशे ते? छापावयानी आहेत. तेव्हांशेवटपर्यन तग धरणारा, स्मृति- निंदेला न जुमानणारा, लोकांच्या औदापिन्याला भीक न घालणारा, केसात्सराने दूषित न होणारा, असा वाचकसमह जवळ केल्याक- उपड्यात. रन तरणोपाय नाही. इतिहासज्ञाच्या समानशील समानाव्यतिरिक्त असा वाचकसमूह इतरत्र कोठे मिळणार आहे? इतरत्र कोठेही मिळणार नाहीं अशी पक्की खात्री होऊन, ह्या पत्रांचा सत्कार करण्याची विजात महाराष्ट्रांतील इतिहासज्ञांस मी करीत आहे. श्रीमंत, गरीव, परी. क्षित, अपरीक्षित, नोकर, स्वतंत्र अशा सर्व समाजांत इतिहासाच्या साधनांचा संग्रह करणारेथोडे थोडे लोक आहेत, त्यांच्या जोरावर हेकाम चालावयाचें आहे. त्यांनीं जर ह्या प्रयत्नावें अगत्य धरिलें नाहीं, तर ही व सापडली आणि न सापडली सारखीच आहेत. शिवाय महाराष्ट्रांतील इतिहासनिज्ञासूनाच संकेधण्याचे एक विशेष कारण आहे. इतर देशाप्रमाणे आपल्या ह्या महाराष्ट्राची स्थिति नाहीं. कलकत्ता, मद्रास, मुंबई येथील १७ व्या व १८ व्या शतकातील इंग्रेनी चिटणिशी दप्तरातील रानकारणींपत्रे छापण्यास प्रो. कारे. सारख्यांस इंग्रन सरकार पगार व खर्च देते. वाशिंग्टन, वेलिंग्टन, नोगे- लियन, फ्रेडरिक वगैरे पुरुषाचे पत्रव्यवहार शोधण्यास, निवडण्यास व छापण्यास त्या त्या देशांतील सरकारे केवळ उत्सुक असतात. आपल्या ह्या देशातील प्रकार मात्र अगदीं वेगळा आहे. मराठी दफतरे छापण्याचा खर्च देण्यास सार्वभौम किंवा मांडलिक सरकारेसध्यांच कोणी तयार होतील असा अद्याप तरी रंग दिसत नाहीं. तेव्हां हे काम आपलेंअपगच केले पाहिजे. प्रस्तुत खंडांत
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1129
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-356-Marathyanchya Itihasachi Sadhane Khand 5 Patre Yadi 1795 June-Oct_OCR.pdf37.25 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.