Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1126
Title: BHARAT VARSHIY UVATI RATNA MALA
Authors: ANANT KESHAV CHITALE WAIKAR
Issue Date: 1899
Publisher: MODVRUTTA CHAFKHANA WAI
Abstract: मारतवर्षीय युवनिरत्नांची माळा गुंफून तिच्या हारें मातृभाषेची यथामति सेवा करानी, असा फार दिवसांपासून आमच्या मनाचा संकल्प झाला होता. पुढील अल्प कृति हें त्याच संकल्पवृक्षाचें फल होय. भारतवर्षाच्या इतिहासखनीत अनेक युवतिरलें चमकतांना दृष्टीस पडतात; परंतु, त्या सर्वीची समय चरित्रे उपलव्ध नाहीत. तथापि आषास उपलब्ध झालेल्या बहुतेक चरित्रांचा या मार्केत समावेश केला आहे. या पुस्तकास मुख्य आधार प्रसिद्ध बंगाली ग्रंथकार मन्मथनाथ दत्त रमू. ए. यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या '' Zएंrएvp०;Zए8 ०? १'' या पुस्तकाचा, आणि लाला काशीनाथ खत्री यांनी हिंदी भाषेत लिहि- लेल्या '' भारतचर्षकी विरूयात गनियोके चरित्र '' या पुस्तकांचा घेतला आहे. शिवाय, महाराष्ट्रभाषेंत प्रसिद्ध होणाऱ्या लोकमित्र, महा- राष्रकोकिल, गृहिणी, खीशिक्षणचंद्रिका, करमणूक इत्यादि मासिकांतून आणि सासाहिकांतून उपलब्ध झालेल्या माहितीचाही योग्य स्थानी उपयोग केला आहे. त्याबद्दल आलेवरील दोघा ग्रंथकारांबरोबरच महाराष्ट्रीय लेसकांचेही अत्यंत आभारी आहोत.
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1126
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-353-Bharatavarshiya Yuvatiratnamala_OCR.pdf35.94 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.