Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1124
Title: | CHINTAN LAHARI |
Authors: | S M KULKARNI |
Issue Date: | 1958 |
Publisher: | UNMESH PRAKASHAN NAGPUR |
Abstract: | या संग्रहांत समाविष्ट केलेले सर्व लेख पूर्वी निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झालेआहेत. त्या सर्व नियतकालिकांच्या संपादकांचा व संचालकांचा मी आभारी आहे. प्रस्तुत पंधरा लेखांपैकी सात लेख स्थानिक ' राष्ट्रशक्ति ' या साप्ताहिकाच्या विशेषांकातून प्रसिद्ध झालेलेआहेत. राक्--शक्तीच्या संपादकानी व व्यवस्थापकांनी विशेषतः आमचे स्नेही प्रा. मा. गो. वैद्य यांनी माझ्या कडून आपुलकीनेव आस्थेनेहे लेख मागून घेतले नसते तर ते कदाचित माझ्याकडून लिहूनहि झालेनसते. म्हणून त्यांचा व ' राफ--शक्तीच्या संपादक, व्यवस्थापक, संचालक इ. सर्वांचा मी विशेष ऋणी आहे. प्रस्तुत लेखांच्या स्वरूपासंबंधी किंवा दर्जा संबंधी मी कांहीच लिहीत नाही. तें काम मार्मिक वाचकांनी करा. |
URI: | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1124 |
Appears in Collections: | Dattu Waman Poddar |
Files in This Item:
File | Description | Size | Format | |
---|---|---|---|---|
PNVM-5-345-Chintan Lahari_OCR.pdf | 32.31 MB | Adobe PDF | View/Open |
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.