Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1120
Title: DEVI SHREE AHILYABAI HOLKAR
Authors: PURUSHOTTAM
Issue Date: 1913
Publisher: ANANT AATMARAM MORAMKAR MUMBAI
Abstract: या चरित्राचेकर्ते रा० ''पुरुषोत्तम'' यांचेबरेच लेख मराठीतील. भारदस्त मासिक पुस्तक जें विविधशानविस्तार यांत तसेंच ' मासिक मनोरंजनांत प्रसिद्ध झालेले पुष्कळांच्या अवलो- कनांत आलेच असतील. शिवाय, त्याची मैत्रेयी आणि कात्यायनी आणि ' कथामकरंद ' ही स्वतंत्र प्रसिद्ध झालेलीं पुस्तकंही महाराष्ट्र वाचकांच्या परिचयाची आहेत. तेव्हां मराठी वाव्ययास केवळ. अपरिचित अशा लेखकाची कृती आधी वाचकांपुढे ठेवीत नाहीं. तेव्हां त्यांची लेखनपद्धति कशी काय असेल, हे निराळें. लिहिण्यास नकोच. अहल्याबाईचेंचांगलेंसें चरित्र मराठीत नसावेही खेदाची गोष्ट ३ होय. परंतु प्रस्तुत चरित्रलेखनानें रा. 'पुरुषोत्तम' यांनी ही ' '' उणीव सुऱ्याच अंशानेंभरून काढली आहे, असेंवाचकांस वाटल्या. वाचून राहणार नाही. राज ' पुरुषोत्तम ' यांच्या हातून अशींच उत्तरोत्तर चांगली '' महत्त्वाची पुस्तके बाहेर पडोत, अशी इच्छा करुन, पूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे आज वर्षप्रतिपदेच्या सुमुहूतानें पुस्तक छापून तयार होऊन बाहेर पडल्याबद्दल ईश्वराचे मनःपूर्वक आभार मानितो. ए८२
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1120
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-328-Devi Shree Ahilyabai_OCR.pdf62.09 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.