Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1119
Title: | HOLKARSHAHICHYA ITIHASACHI SADHANE BHAG 1 LA 1693-1797 |
Authors: | V V THAKUR |
Issue Date: | 1944 |
Publisher: | HOLKAR GOVERNMENT PRESS INDUR |
Abstract: | कित्येक नामशेप झाली. आणि जी कित्येक आपल्या मुदैवानें अद्यापि भिन्न परिस्थितीतही आपला राष्ट्रीय उद्योग चालवीत आहेत, त्यांत होळकराचेघराणे सुप्रसिद्ध आहे. यांच्या इतिहासाचे कित्येक कागद पूर्वी प्रसिद्ध झाले अमलेतरी न प्रसिद्ध झालेही अद्यापि पुष्कळ उपलब्ध आहेत. असेअज्ञात कागद सर्व अम्यासकास व्यवस्थित मिळावे आणि त्यांवरून होळकरशाहीच्या इतिहासाचेखरूप जनतेस यथास्थित समजून यावें या हेतूनें तशा कागदांचेखतंत्रखंड मुद्दाम निराळे प्रसिद्ध करण्यांत येत आहेत. मराठी भाषा न जाणणारेवाचक पुष्कळच असल्यामुळें त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक कागदाचा त्रोटक मतलब खाली इंग्रजींत देऊन, कालानुक्रमाने कागदांची रचना केली आहे ती अभ्यासकास उपयुक्त व सहायक होईल यांत संशय नाही. होळकर घराण्याचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म इसवी सन १६९३ चा असून बाजीराव पेशव्यांचे ते केवळ |
URI: | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1119 |
Appears in Collections: | Dattu Waman Poddar |
Files in This Item:
File | Description | Size | Format | |
---|---|---|---|---|
PNVM-5-323-Holkarshahicha Itihas Part 1_OCR.pdf | 51.73 MB | Adobe PDF | View/Open |
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.