Skip navigation

Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1118
Title: HOLKARSHAHICHA ITIHAS BHAG 2 1797-1886
Authors: V V THAKUR
Issue Date: 1946
Publisher: HOLKAR GOVERNMENT PRESS INDUR
Abstract: २० मा, गील खंडांत शेवटल्या प्रकरणांत पुण्य लोक श्रीअहिल्यादेवीचा श्रावण .७ वद्य १४ रोजी (झणजेइंग्रजी तारीख १३ आगस्ट सन १७९५ इ.) ए. काल जहला हें आलेंच आहे. त्या वेळीं सुभेदार तुकोजीराव व त्यांचे पुत्र सर्व पुण्यास होते. सुभेदारांनी आपले वडील चिरंजीव काशीराव यांस महेश्वर संस्थानचे बंदोबस्तास रवाना केलें. महेश्वर आल्यावर त्यांनीं जखी-याची व जामदारखान्याची वगैरे मोजदाद करून याद्या सुभेदारांकडे रवाना केल्या. या याद्या आजमितीस उपलब्ध नाहींत. त्या झाल्यास '' पैशाचा पाठपुरावा मातोश्री साहेबांनी केला नाहीं '' ह्या आरोपाचा निकाल लागला असतांमातोश्री साहेबांच्या निधनानंतर दीड दोन महिन्यांच्या अंतरांगत श्रीमंत पंत प्रतिनिधी सवाई माधवराव साहेब शके १७१७ आश्विन शुद्ध १४ रोजी देवलोक झाले. या दोन मृत्यूमुळे मराठी साम्राज्यावर मोठाच प्रसंग आला. इंदुरास त्याचप्रमाणें पुण्यास अखस्थता, धामधूम कारस्थाने यांची एकच गर्दी उडाली आणि त्यांचे परिणाम इंदूर संस्थानावर व मराठी साघाज्यावर घडून आले, आणि ते टनदरूपी होतेहें पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल. पुण्यास जाण्यासाठी निघण्यापूर्वीच सुभेदार तुकोजीरावांनी .' हे पाय पुनः कधीं दिसतील '' असें झटलेहोतें. दिवसानुदिवस त्यांची खतःची प्रकृती परतत्र होत चालली
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/1118
Appears in Collections:Dattu Waman Poddar

Files in This Item:
File Description SizeFormat 
PNVM-5-322-Holakarshahicha Itihas Part 2_OCR.pdf71.48 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.